#congress

Showing of 40 - 53 from 1014 results
VIDEO: शरद पवारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्याJul 28, 2019

VIDEO: शरद पवारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 28 जुलै: काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात लोक रहायला तयार नाहीत. त्याचं आत्मचिंतन पक्षातल्या नेत्यांनी करायला पाहिजे. आघाडीतील अनेक आमदार आताही भाजपात येण्यास उत्सुक आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकस्त्र सोडलं होतं याबाबत मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.