#congress

Showing of 27 - 40 from 1014 results
काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO

बातम्याSep 20, 2019

काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO

औरंगाबाद, 20 सप्टेंबर: औरंगाबादमधील फुलांब्रीच्या बाबरा आठवडी बाजारातील जनतेचा कौल कुणाला आहे याचा आढावा घेत असताना एका आजोबांनी चक्क न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या कानात गुपित सांगितलं. फुलंब्रीमध्ये काँग्रेसची हवा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.