#congress

Showing of 1 - 14 from 1002 results
MIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की

व्हिडीओOct 21, 2019

MIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की

औरंगाबाद,21 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असता औरंगाबादेत एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.