बाळाचे नाव ठेवताना लोक कितीतरी विचार करून ते ठेवतात, पण सध्या एका बापाने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.