#congress corporater

मुंबईतील या 5 नगरसेवकांचं भवितव्य ठरणार आज

बातम्याApr 2, 2019

मुंबईतील या 5 नगरसेवकांचं भवितव्य ठरणार आज

मुंबई हायकोर्टाच्या या निकालाकडे विशेष करून भाजप आणि काँग्रेसचं लक्ष लागलं आहे. कारण जातपडताळणी प्रकरणात भाजपचे तीन तर काँग्रेसचे दोन नगरसेवक अडकले होते.