#congres

पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांनी असे अनुभवले संवादाचे सकारात्मक क्षण

बातम्याJun 1, 2019

पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांनी असे अनुभवले संवादाचे सकारात्मक क्षण

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून सोनिया गांधींची निवड करण्यात आली. त्यावेळी नव्याने निवडून आलेल्या खासदारांचं राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अभिनंदन केलं.