#congres

Showing of 14 - 27 from 59 results
VIDEO : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

व्हिडिओJul 12, 2019

VIDEO : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

अहमदाबाद, 12 जुलै : अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टाने आज अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 15 हजारांचा जामीन मंजूर केला. दरम्यान. या नंतर राहुल गांधी यांनी, माझ्या विरोधात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खटला दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात असलेली माझी वैचारिक लढाई जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या व्यासपीठासाठी आणि संधीसाठी त्यांचे आभार मानतो, असे ट्विट केलं आहे.