#computer

VIDEO : सांगलीत पार पडली रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा; पाहा थरार

व्हिडिओJan 29, 2019

VIDEO : सांगलीत पार पडली रिव्हर्स रिक्षा चालवण्याची स्पर्धा; पाहा थरार

सांगली, 29 जानेवारी : सांगलीत रिव्हर्स चालणाऱ्या रिक्षांचा थरार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत गल्लीबोळातून पाच किलोमीटरचं अंतर कमीत कमी वेळात उलट दिशेनं रिक्षा चालवणाऱ्या शशिकांत पाटील या रिक्षा चालकाने पहिलं बक्षीस मिळवलं. धूम स्टाईलने धावणाऱ्या रिक्षा पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे रहात होते. शशिकांतने 5 कि.मी. हे अंतर 3 मिनिट 5 सेकंदात पार केलं. या अनोख्या स्पर्धेत 10 रिक्षाचालक सहभागी झाले होते.

Live TV

News18 Lokmat
close