#commits suicide

VIDEO : ओव्हरहेड वायरला हात लावून 'तो' आत्महत्या करणार होता, पण...

व्हिडिओFeb 18, 2019

VIDEO : ओव्हरहेड वायरला हात लावून 'तो' आत्महत्या करणार होता, पण...

मुंबई, 18 फेब्रुवारी : बोईसर स्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरूणानं केला. रेल्वेनं तातडीनं वीजपुरवठा खंडीत केल्यानं या तरूणाचा जीव वाचलाय. या प्रकारामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशीरानं सुरू आहे.