भरतचे जानेवारी 2020 मध्ये जुन्नर तालुक्यातीलच एका मुलीबरोबर लग्न ठरले होते. फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजूंच्या पाहुण्यांनी बैठकीत 2 मे लग्नाची तारीख ठरवली.