#collegium

जस्टिस जोसफ यांचं नाव केंद्राकडे पुन्हा पाठवणार, कॉलेजियमच्या बैठकीत निर्णय

देशMay 11, 2018

जस्टिस जोसफ यांचं नाव केंद्राकडे पुन्हा पाठवणार, कॉलेजियमच्या बैठकीत निर्णय

उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश जस्टिस जोसेफ यांचं नाव केंद्र सरकारकडे पुन्हा पाठवण्यावर कॉलेजियमचं एकमत झालं आहे. त्यामुळं जस्टिस जोसेफ यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे पुन्हा करण्यात येणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close