Colaba Weather Forecast

Colaba Weather Forecast - All Results

Alert : आता येतंय 'महा' वादळ : पुण्या-मुंबईत मुसळधार; 5 दिवस होणार वादळी पाऊस

बातम्याNov 1, 2019

Alert : आता येतंय 'महा' वादळ : पुण्या-मुंबईत मुसळधार; 5 दिवस होणार वादळी पाऊस

मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपून काढलं. पुणे आणि नाशिकमध्येही शुक्रवारी काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. महा चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या