#cobra

VIDEO : कोब्राला वाचवण्यासाठी 'तो' विहिरीत उतरला

व्हिडिओAug 13, 2018

VIDEO : कोब्राला वाचवण्यासाठी 'तो' विहिरीत उतरला

राजस्थान येथील बाडमेरा येथील एका तरुणाने विषारी सापांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. विषारी सापाला वाचवण्यासाठी तो तरुण चक्क 100 फूट खोल विहिरीत उतरला होता. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हा साप घसरून विहिरीत पडला. या सापाला वाचवण्यासाठी हा दीपक नावाचा तरुणी विहिरीत दोरखंडाच्या साह्ह्याने उतरला आणि त्याचे प्राण वाचवले. ही घटना वाकया गावाजवळ घडली. विहिरीत उतरून सापाला बाहेर काढणं ही सोपी गोष्ट नव्हती. एक चूक दीपकला महागात पडली असती तरीही तो विहिरीत उतरला आणि सुखरूप सापाला घेऊन बाहेर आला. हा साप कोब्रा जातीचा होता. दीपकने याआधीही शेकडो सापांचा जीव वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

Live TV

News18 Lokmat
close