'भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग कमांडने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि विधीमंडळ सभापतींच्या उपस्थितीत कवायती सादर केल्या आणि महाराष्ट्राचा ७५० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.