Co Operative Bank

Co Operative Bank - All Results

'या' 4 बँकांवर RBIने ठोठावला 5.45 कोटींचा दंड,नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई

बातम्याMay 30, 2020

'या' 4 बँकांवर RBIने ठोठावला 5.45 कोटींचा दंड,नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading