#cm

Showing of 79 - 92 from 833 results
'लढाई पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही', पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्रOct 12, 2019

'लढाई पैलवानांसोबत होते, इतरांसोबत नाही', पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सगर सुरवसे (प्रतिनिधी) बार्शी, 12 ऑक्टोबर : कुस्ती तर पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही असा टोला शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नगरमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत आमच्यासमोर कोणी पैलवानच नाही. समोर लढण्यासाठी कोणी विरोधकच उरला नाही असा टोला लगावला होता.