#cm

Showing of 53 - 66 from 833 results
'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

महाराष्ट्रOct 29, 2019

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

मुंबई, 29 ऑक्टोबर: 'या आधीच उद्धव ठाकरे म्हणाले आहेत आमच्याकडे बाकीचे पर्यंय आहे मात्र आम्ही तसं करू इच्छीत नाही. शिवसेनेने सत्याचेच राजकारण केलं. आम्ही सत्तेसाठी भुकेलेलो नाही. आधी जे ठरलं आहे तेच झालं पाहिजे. भाजपच्या हालचालीवर आमचे लक्ष आहे'लोकसभा निवडणुकांमध्ये ठरवल्याप्रमाणे जर झालं नाही तर आम्ही दुसऱ्या पर्यायाचा विचार करू असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.