Cm Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 846 results
BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडीनंतर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले..

व्हिडीओNov 11, 2019

BREAKING VIDEO : सेनेच्या कोंडीनंतर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई, 11 नोव्हेंबर : सरकार स्थापन करण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी संधी मिळाली पण आमदारांच्या समर्थनाचे पत्र नसल्यामुळे अपयश आले. त्यानंतर भाजपचीही बैठक पार पडली. यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या