#cm

Showing of 27 - 40 from 838 results
VIDEO : सत्ता स्थापनेसाठी उशीर का झालं? अजित पवारांची 3 उत्तरं

व्हिडीओNov 12, 2019

VIDEO : सत्ता स्थापनेसाठी उशीर का झालं? अजित पवारांची 3 उत्तरं

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सेनेला सत्ता स्थापन करण्याची संधी हुकली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेमका उशीर कुणामुळे झाले याचा खुलासा केला आहे.