Cm Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 846 results
VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओNov 13, 2019

VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाली आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली.