#cm

Showing of 53 - 66 from 2032 results
VIDEO: उमेदवारी अर्जभरण्याआधी नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्रOct 4, 2019

VIDEO: उमेदवारी अर्जभरण्याआधी नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

नागपूर, 04 ऑक्टोबर: विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. अर्जभरण्याआधी गडकरींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या शक्तिप्रदर्शनात त्यांनी जनतेला युतीला बहुमतानं जिंकून द्या असं आवाहनही केलं आहे.