'अलाहाबाद इथल्या अर्धकुंभ मेळ्यात राहुल गांधींनी येऊन आपल्या गोत्राचं आणि जाणव्याचं प्रदर्शन करावं. काँग्रेसने गेली सत्तर वर्ष जाती आणि धर्माच राजकारण केलं.'