#cm fadnavis

VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस इन अ‍ॅक्शन, जिल्हा बँकांना दिली तंबी

व्हिडिओJun 7, 2019

VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस इन अ‍ॅक्शन, जिल्हा बँकांना दिली तंबी

मुंबई, 07 जून : राज्यातील सगळ्या बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज दिलंच पाहिजे, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बँकांना दिली. खरीपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी आमच्याकरता राजकीय विषय नाही असं सांगत त्यांनी शेतीचं डिजीटीयझेशन होणार असल्याचं सांगितलं.