#cm fadanvis

Showing of 1 - 14 from 115 results
VIDEO : साखर कारखानदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या आणि मोठी घोषणा

व्हिडिओJul 7, 2019

VIDEO : साखर कारखानदारांना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या आणि मोठी घोषणा

पुणे, 07 जुलै : साखर उद्योगाला मदत करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करणार, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील साखर परिषदेच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. तुमचा मुख्यमंत्री सहाय्यता फंडासाठी येणारा निधी थकलाय, तो त्वरित भरा अशी आठवण करून देताना मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांना कानपिचक्याही दिल्या.