नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेबद्दल काय निर्णय झाला, याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.