बीड, 10 सप्टेंबर: 'ज्या पक्षाला भविष्य नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?' असा प्रश्न करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका, असे राज्याच्या ग्रामविकास आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं आहे.