#cm devendra fadnavis

Showing of 1 - 14 from 58 results
VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल

बातम्याOct 19, 2019

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल

नागपूर, 19 ऑक्टोबर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीमध्ये त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्या मतदारांना आवाहन करत होत्या. या निवडणूकीत देवेंद्र फडणवीस एका लाखापेक्षा जास्त फरकाने निवडून येतील अशा आत्मविश्वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी...