#cm devendra fadnavis

Showing of 66 - 79 from 170 results
VIDEO: भाजप खासदार दिलीप गांधींना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी केलं हे विधान

महाराष्ट्रMar 12, 2019

VIDEO: भाजप खासदार दिलीप गांधींना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी केलं हे विधान

मुंबई, 12 मार्च : 'गरवारे क्लब हाऊस' इथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या रुपानं भारतीय जनता पक्षाला एक उमदं आणि तरुण नेतृत्व लाभलं असून, खासदारकीसाठी त्यांच्या नाव पार्लामे बोर्डाकडे सूचविणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी दिलीप गांधी यांच्या खासदारकीचा विषय चर्चेत होता.