#cm devendra fadnavis

Showing of 40 - 53 from 170 results
'आता तुम्ही तरी वाचवा', NCP कार्यकर्त्याचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

बातम्याJun 23, 2019

'आता तुम्ही तरी वाचवा', NCP कार्यकर्त्याचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

पुणे, 23 जून : मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वत्यय आणल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी ''कार्यकर्त्याने दाखवलं, आता तुम्ही तरी वाचवा'' अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. भाषण सुरू असतांना हा प्रकार घडला. रासयो कक्ष महाराषट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वारी, स्वस्थ वारी आणि अभियान महासंकल्प असा हा कार्यक्रम होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हा गोंधळ झाला. दरम्याना, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.