Closes

Closes - All Results

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO : देशातील सर्वात मोठं कपडा मार्केट व्यापाऱ्यांनी अशी वाहिली जवानांना श्रद्धांजली

व्हिडीओFeb 16, 2019

VIDEO : देशातील सर्वात मोठं कपडा मार्केट व्यापाऱ्यांनी अशी वाहिली जवानांना श्रद्धांजली

मुंबई, 16 फेब्रुवारी : मुंबईतल्या काळबादेवी परिसरात देशातील सर्वात मोठा कपड्यांचा बाजार आहे. पुलवामा येथे झालेल्या आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज या कपडा बाजारातील व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाळत असल्याचं येथील व्यापाऱ्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading