Class X News in Marathi

दहावी - बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

बातम्याNov 18, 2019

दहावी - बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

चालू शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाने यासंदर्भात निवेदन जाहीर केलं आहे. whatsapp वर फिरणारं टाइमटेबल ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाने केलं आहे.

ताज्या बातम्या