चालू शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाने यासंदर्भात निवेदन जाहीर केलं आहे. whatsapp वर फिरणारं टाइमटेबल ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाने केलं आहे.