#city

Showing of 1 - 14 from 322 results
बापरे...किती मोठा वाघ! यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन

महाराष्ट्रNov 6, 2018

बापरे...किती मोठा वाघ! यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन

यवतमाळ, 06 नोव्हेंबर: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील अहेरी रोडवरील कोलारपिंपरी कॉलनी लगत पट्टेदार वाघाचं दर्शन झालं आहे. अचानक वाघाला गावात फिरताना पाहिल्यामुळे गावकाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर वाघाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी आणि लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती.

Live TV

News18 Lokmat
close