जी व्यक्ती धूम्रपान (smoking), शिवाय त्या व्यक्तीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ज्यांना सेकंड हँड स्मोकर्स (Second hand smokers) म्हटलं जातं, त्यांनाही सिगारेटच्या धुरामुळे धोका असतो. मात्र थर्ड हँड स्मोकही (Third hand smoke) आरोग्यासाठी तितकंच हानीकारक आहे.