#chitrarath

VIDEO : यंदा प्रजासत्ताकदिनी असा राहणार महाराष्ट्राचा चित्ररथ

व्हिडिओDec 31, 2018

VIDEO : यंदा प्रजासत्ताकदिनी असा राहणार महाराष्ट्राचा चित्ररथ

उदय जाधव, मुंबई, 31 डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यंदा प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथवर महाराष्ट्राचा चित्ररथ 'छोडो भारत' चळवळीवर आधारीत असणार आहे. या चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर संचलन करणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हा चित्ररथ साकारणार असून, तब्बल150 पुतळे या चित्ररथावर असणार आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या चित्ररथाची आणखी कही वैशिष्ट्ये...

Live TV

News18 Lokmat
close