chitra wagh

Chitra Wagh Videos in Marathi

‘पुरावे असतानाही गुन्हा का दाखल होत नाही?’ संजय राठोडांविरोधात चित्रा वाघ आक्रमक

बातम्याFeb 27, 2021

‘पुरावे असतानाही गुन्हा का दाखल होत नाही?’ संजय राठोडांविरोधात चित्रा वाघ आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, 'मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केलेत तरीही मी रोज बोलणार. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.' संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.

ताज्या बातम्या