#china

Showing of 14 - 27 from 57 results
VIDEO: सोशल मिडीयावर #COLD CHALLENGEचे वारे; तर देशविदेशात फेस्टिवल्सची धूम

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO: सोशल मिडीयावर #COLD CHALLENGEचे वारे; तर देशविदेशात फेस्टिवल्सची धूम

सध्या कडाक्याची थंडी पडल्याने रशियातील नागरिकांनी सोशल मिडीयावर हॅशटॅग कोल्ड चॅलेन्ज सुरु केलयं. भर थंडीत गरम पाणी थंड हवेत उडवून त्याचं काही क्षणात बर्फात रुपांतर होतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत. शारजामध्ये लाईट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. 11 दिवस चालणारा हा लाईट फेस्टिवल पाहाण्यासाठी 10 लाखापेक्षाही अधिक पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सद्या सर्व शहरांमध्ये नववर्षाचा जल्लोष पहायला मिळत आहे. नववर्षाच्या निमित्ताने आकर्षक 5D 'लाईट-शो' चं आयोजन करण्यात आलं होतं. डोळ्यांचं पारण फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसंच पूर्व चीनमध्ये एका सार्वजनिक गार्डनमध्ये 'लँटर्न-शो'चंही आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध आकारांचे आणि रंगांचे कंदिल बघायला मिळाले.

Live TV

News18 Lokmat
close