13 फेब्रुवारी : काही धर्मिक विधीत भारतीय केशवपन करतात. पण पुढे या केसाचं काय होतं असा प्रश्न कदाचीत तुम्हाला पडला असेल? तुमचा विश्वास बसणार नाही मात्र भारतीयांच्या केसांमुळं दरवर्षी चीन कोट्यवधीची कमाई करतोय. त्यामुळेचं भारतीयांच्या केसांना चीनमध्ये प्रचंड मागणी आहे.