#children

पालघरमधे भूकंपाचे मोठे धक्के; LIVE VIDEO

व्हिडिओFeb 1, 2019

पालघरमधे भूकंपाचे मोठे धक्के; LIVE VIDEO

पालघर, 1 फेब्रुवारी : पालघर जिल्यात आज चार भूकंपाचे धक्के बसले. त्यात सर्वाधिक म्हणजे 4.1 एवढ्या तीव्रतेचा धक्क्याची नोदं रिश्टर स्केलवर झाली. पालघर परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात. त्यात आज दिवसभरात चार वेळा हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दुपारी 2.10 वाजता अचानक बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे शाळेबाहेर उभे असलेले चिमुकले घाबरून गेले. भूकंपाचा धक्का बसताच विद्यार्थी कसे बिथरले हे त्याठिकाणी असलेल्या एका CVTV कॅमेऱ्यात कैद झालंय. तर दुसऱ्या CVTV कॅमेऱ्यात शाळेतील भूकंपाच धक्का बसताच शाळेतील शिक्षक त्वरेने बाहेर पडले. अधिक माहिती सांगताहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी विजय राऊत...

Live TV

News18 Lokmat
close