समाजातलं लहान मुलांचं स्थान आणि महत्त्व लक्षात घेऊन ते अधोरेखित करण्यासाठी बालदिन अर्थात चिल्ड्रन्स डे (Children’s Day) साजरा केला जातो. जागतिक स्तरावर दर वर्षी 20 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. 1959 पूर्वीपर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जायचा. 1954 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ठरवल्यानंतर पहिल्यांदाच बालदिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान, विविध धर्म, सांप्रदाय यांच्याबद्दल सलोख्याची भूमिका निर्माण करण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मुलामुलींचं आयुष्य अधिक चांगलं