Elec-widget

#chiefminister

Showing of 1 - 14 from 127 results
कोण होणार मुख्यमंत्री? जेव्हा टॉस करून झाला होता हा निर्णय

महाराष्ट्रNov 20, 2019

कोण होणार मुख्यमंत्री? जेव्हा टॉस करून झाला होता हा निर्णय

मुख्यमंत्रिपदाबद्दल तुमचा काही निर्णय होत नसेल काही दिवसांचं वाटप करून आपापसात ठरवा, अशा पद्धतीचे विनोद, कॉमेंट्स सोशल मीडियावर फिरत आहेत. पण जर निर्णयच होत नसेल तर टॉस केला तर... ? हा विनोद नाही. तर असं खरंच एकदा घडलंही होतं.