Chhattisgarh Videos in Marathi

VIDEO : छत्तीसगडमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा

व्हिडीओJul 14, 2019

VIDEO : छत्तीसगडमध्ये दोन जहाल माओवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड, 14 जुलै : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. तर एका महिला माओवादीलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान यातील मृत माओवाद्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. गुनियापालच्या जंगलात ही चकमक सुरू होती.