#chhagan bhujbal

Showing of 14 - 27 from 54 results
VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

बातम्याJul 9, 2018

VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

नागपूर,ता.9 जुलै : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं आज विधानसभेत पुर्विसारखंच आक्रमक रूप दिसलं. पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना भुजबळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर भडकले. वृक्षारोपणाच्या नावाखाली वनाधिकारी आदिवासींची काम करत नाहीत असा आरोप करत त्यांचा आवाज चढला. तुम्ही काय दिवे लावले असंही ते म्हणाले,त्यावर मुनगंटीवारांनीही त्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. शेवटी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ आणि गुलाबराव पाटील यांनी मुनगंटीवारांना शांत केलं.

Live TV

News18 Lokmat
close