#chhagan bhujbal person

NCPतील वाद चव्हाट्यावर,अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया

बातम्याOct 15, 2019

NCPतील वाद चव्हाट्यावर,अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या विषयावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांची आपापसात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.