Chemical Attack

Chemical Attack - All Results

SPECIAL REPORT : लाखो निष्पापांच्या नरसंहाराचा कट एटीएसने उधळला

महाराष्ट्रFeb 6, 2019

SPECIAL REPORT : लाखो निष्पापांच्या नरसंहाराचा कट एटीएसने उधळला

06 फेब्रुवारी : 22 जानेवारी रोजी एटीएसनं 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. आयसिसशी संलग्न 9 संशयित दहशतवाद्यांनी हा भयंकर कट रचला होता. त्यांच्याकडून त्यासाठीची विषारी औषधं एटीएसनं जप्त केली आहे. मंदिरांमधील महाप्रसाद किंवा भंडाऱ्यामध्ये ही विषारी औषधं मिसळून नरसंहार घडवण्याचा त्यांचा कट एटीएसनं उधळून लावला. एटीएसच्या या कारवाईमुळे हजारो निष्पाप नागरिकांचा जीव वाचला आहे.

ताज्या बातम्या