#cheaper

VIDEO : दिल्ली सरकारच्या निर्णयाने दारू होणार स्वस्त, हा आहे फॉर्म्युला

व्हिडिओJan 10, 2019

VIDEO : दिल्ली सरकारच्या निर्णयाने दारू होणार स्वस्त, हा आहे फॉर्म्युला

दिल्लीत सरकारच्या एका निर्णयामुळे दारू आणि बिअरच्या किंमती कमी होऊ शकतात. दिल्ली सरकारने यासाठी प्लॅन तयार केला आहे. इतर वस्तुंप्रमाणे दारुही वस्तु आणि सेवा करा (जीएसटी) च्या कक्षेत आणली जावी यासाठी दिल्ली सरकार प्रयत्न करत आहे. दिल्ली विधानसभेत सादर करण्यात आलेल्या पाचव्या वित्त आयोगाच्या अहवालात दारू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस दिल्ली सरकारने केली आहे. सरकार यावर लवकरच निर्णय घेऊ शकते.

Live TV

News18 Lokmat
close