Elec-widget

#chattisgadh

VIDEO: युवकानं डुक्कर चोरला, जमावानं बेदम धुतलं

बातम्याJul 2, 2019

VIDEO: युवकानं डुक्कर चोरला, जमावानं बेदम धुतलं

छत्तीसगड, 2 जुलै: डुक्कर चोरीच्या आरोपावरून युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. बिलासपूर इथे दोन तरुणांना हात-पाय बांधून अमानुष मारहाण केली आहे. मारहाणीनंतर पोलिसांच्या हवाली केलं आहे. हा संपूर्ण प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही.