व्यंकय्या नायडू आणि भाजपविरोधात जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता अभिनेता रितेश देशमुख यानेही या प्रकरणावार बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.