#charlie chaplin

अफगाणिस्तानातील नागरिकांच्या दुःखावर मलम लावतो हा चार्ली चॅप्लीन

लाईफस्टाईलNov 12, 2018

अफगाणिस्तानातील नागरिकांच्या दुःखावर मलम लावतो हा चार्ली चॅप्लीन

दहशतवादापासून त्रस्त अफगाणिस्तानामध्ये सतत काहीतरी घटना चालू असतात. अशा परिस्थितीत या व्यक्तीला इस्लाम विरोधी समजलं जातं. लोकांना हसवण्यासाठी हि व्यक्ती चार्ली चॅप्लीनची भूमिका करत असते.

Live TV

News18 Lokmat
close