ही चप्पल दिसायला सर्वसाधारण दिसते. यासाठी किडनी विकायला कोण तयार झालं? या चपलेच्या किंमतीपेक्षाही जास्त मजेशीर वेबसाइटच्या रिव्ह्यूमध्ये आलेल्या कमेंट आहेत.